• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव, ढोकी, शिराढोण येथे चोरी

admin by admin
June 7, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : दि. 05.06.2024 रोजी 18.30 ते दि. 06.06.2024 रोजी 10.00 वा. सु. सधन कुक्कुट विकास गट रामनगर धाराशिव ता. जि. धाराशिव येथील कार्यालयातील स्टोअररुमचे दरवाज्याचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन स्टोररुममधील मराठ टंकलेखन मशीन, इंग्रजी टंकलेखन मशीन, इलेक्ट्रीक मोटार 3 एचपी, इलेक्ट्रीक मोटार 7 एचपी, एम व्हीडीआर असा एकुण 18, 500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-डॉ वैभव मोहन पाटील, वय 37 वर्षे, रा.बॅक कॉलनी धाराशिव यांनी दि. 06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे-अनुज कुमार गजेंद्र कुमार सिंह, वय 22 वर्षे, रा. उत्तरप्रदेश ता. सरदना जि. मेरठ ह.मु. सांजा रोड धाराशिव यांची अंदाजे 40,000₹किमंतीची हिरो होंडा काळ्या रंगाची युपी 15 डीएम 7439 ही दि. 02.06.2024 रोजी 01.30 ते 04.00 वा. सु. सांजा रोड धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या ‍फिर्यादी नामे- अनुज कुमार सिंह यांनी दि. 06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : फिर्यादी नामे-बाळु आगतराव कोळेकर, वय 36 वर्षे, रा. तेर ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची होंडा शईन कंपनीची मोटरसायकल क्रएमएच 25 एझेड 3991 ही दि. 19.05.2024 रोजी 17.00 ते 18.00 वा. सु. तेर ते ढोराळा जाणारे रस्ता असलेल्या कदम यांचे शेताजवळुन तेर शिवारातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाळु कोळेकर यांनी दि. 06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : दि.22.04.2024 रोजी 22.30 ते दि. 23.04.2024 रोजी 01.20 वा. सु. सोलार सिस्टीम प्रा. लि. गौरगाव ता. कळंब येथील साईडवरचे जमिनीमध्ये पुरलेले स्ट्रिंग केबल तसेच जोडलेले साहित्य असा एकुण 1,61,000₹ चा माल हा अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरज विलास गडाख,वय 31 वर्षे, व्यवसाय साईट इन्चार्ज एम्प सोलार सिस्टम प्रा. लि. गौरगाव, ता. कळंब रा. देवपुर ता. सिन्नर, जि. नाशिक, ह.मु. मुरुड ता. जि. लातुर यांनी दि. 06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

कळंब तालुक्यात दोन अपघातात दोन ठार

Next Post

गोवंशीय वासरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्यांविरुध्द पोलिसांची कारवाई

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

गोवंशीय वासरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्यांविरुध्द पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास

October 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!