• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गोवंशीय वासरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्यांविरुध्द पोलिसांची कारवाई

admin by admin
June 7, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

आंबी – गोवंशीय वासरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्यांविरुध्द आंबी पोलिसांची कारवाई करत एक अशोक लिलॅड टॅम्पो पकडला आहे. या टेम्पोमध्ये मध्ये गोवंशीय 42 जिवंत वासरे व 8 मयत वासरे आढळून आली.

अंबी पोलीस ठाणे हद्दीत कोंबीग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करत असताना दि. 06.06.2024 रोजी 02.00 वा. सु. इनगोंदा रोडने एक अशोक लिलन्ड 14l5 छोटा दोस्त कंपनीचा बदामी रंगाचा टेम्पो क्र एमएच 42 BF 1665 असा येत असताना पोलीस पथकास दिसला . पोलीस पथकाने सदर वाहनास हात करुन थांबवला. सदरील अशोक लिलॅड टॅम्पो चे पथकाने पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जातीचे वासरे दिसुन आले.

सदरील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे- शारंख दस्तगीर शेख, वय 28 वर्षे, रा.भिगवन ता. इंदापूर जि. पुणे, सद्दाम ईक्बाल शेख, वय 30 वर्षे, र. भिगवन ता. इंदापुर जि. पुणे अशी सागिंतले. नमुद अशोक लिलॅड टॅम्पो मध्ये गोवंशीय 42 जिवंत वासरे व 08 मयत वासरे सह वाहन असा एकुण 6,00,000 ₹ किंमतीचे वासरे व वाहन मिळून आले. सदरील गोवंशीय वासरांना वाहनांमध्ये दाटीवाटीने भरण्यात आले होते. या गोवंशीय वासरांना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने दाटीवाटीने भरुन अवैध रित्या कत्तल करणेसाठी त्यांची वाहतुक करण्यात येत होती. त्यावरुन पथकाने नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे अंबी येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 71/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ)(1), 9(ब), प्राण्याच्या निर्दयतेने वागविण्यात प्रतिबंध कायदा 1960 कलम 11 (1) (ड) (ई) (एच) कलम 6, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 सह मोवाका कलम 192 (अ) सह कलम 34 भा. दं. वि. सं. अन्वये गुन्हा नोदंवला आहे.

मारहाण

येरमाळा: आरोपी नामे-रमेश अर्जुन पायाळ, वसंत अर्जुन पायाळ, सतिश रमेश पायाळ, नितेश वसंत पायाळ, शोभा रमेश पायाळ, माया वसंत पायाळ, सविता रमेश पायाळ प्रथमेश आबा सावंत सर्व रा. सापनाई ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.04.06.2024 रोजी 09.00 वा. सु. सापनाई येथे फिर्यादी नामे-मिटु अर्जुन पायाळ, वय 45 वर्षे, रा. सापनाई ता. कळंब जि. धाराशिव यांना घरासमोर उभे असताना नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकु, दगड, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी, मुलगा, भाचा व वडील हे भाडंण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या मिटु पायाळ यांनी दि.06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 325, 324, 427, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

धाराशिव, ढोकी, शिराढोण येथे चोरी

Next Post

लोकसभा निवडणुकीत बसवराज पाटील आणि सुनील चव्हाण फेल

Next Post
लोकसभा निवडणुकीत बसवराज पाटील आणि सुनील चव्हाण फेल

लोकसभा निवडणुकीत बसवराज पाटील आणि सुनील चव्हाण फेल

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!