• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, April 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

admin by admin
August 4, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
503
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा पोलीस ठाण्यात आय.आय.एल.एल. मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन नागेश तिपरतकर, वय २४ वर्षे, रा. तलमोड, या कर्मचाऱ्याने १७ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत २६ ग्राहकांची एकूण ६६,९७९ रुपयांची कर्ज परतफेडीची रक्कम कंपनीच्या शाखेत जमा न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे.

कंपनीचे शाखा व्यवस्थापक यल्लाप्पा महादेव सौदागर यांनी ३ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिपरतकर याने कंपनीचा विश्वासघात करून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

तामलवाडी पुलावर मोटारसायकलस्वाराला कारची धडक, जागीच मृत्यू

Next Post

डिजिटल क्रांतीचे प्रणेते: धाराशिव लाइव्हची यशोगाथा

Next Post
डिजिटल क्रांतीचे प्रणेते: धाराशिव लाइव्हची यशोगाथा

डिजिटल क्रांतीचे प्रणेते: धाराशिव लाइव्हची यशोगाथा

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेतातील २८ हजारांची केबल चोरीला; नळदुर्ग पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

दारूच्या नशेत स्वतःच्या वडिलांसह भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ईट येथील धक्कादायक घटना

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येणेगूर येथे ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून राडा; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे दगडाने मारून पाडले ५ दात

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येरमाळ्यात पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; शासकीय कामात अडथळा, सात जणांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group