• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, May 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरमध्ये पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बुलेट अपघातात एक ठार, ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

admin by admin
August 16, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव ते तुळजापूर दरम्यान भीषण अपघात घडला असून यात दुचाकीस्वार विनोद कालीदास काकडे (वय ४२) यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (१३ ऑगस्ट) सकाळी ५.३० वाजता बोरी पाटी येथे पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्यावर पडले आणि म्हशीला आदळले. यात गंभीर जखमी झालेल्या काकडे यांचा जागीच मृत्यू झाला.

पिकअपचालकाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचे बंधू तुषार उर्फ विशाल कालीदास काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पिकअपचालकाच्या हयगयी आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला.

बुलेट अपघातात एक ठार, ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ढोकी येथून मुरुडकडे जाणाऱ्या बुलेटवर ८ ऑगस्ट रोजी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्वर खोत (३८ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मदन कावळे (३४ वर्षे) हे बुलेट चालवत होते. कोल्हेगाव शिवारात बुलेट हायगयी व निष्काळजीपणे चालवल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मयताच्या पत्नी मनिषा खोत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मदन कावळे यांच्यावर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कावळे यांच्यावर भादंवि कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५ (बी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Previous Post

मामाच्या मुलीच्या लग्नाच्या कारणावरून मारहाण, गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव बस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट, पोलीस प्रशासन थंड

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव बस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट, पोलीस प्रशासन थंड

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; घरफोडीसह बसस्थानकावर चोरी, ६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

May 17, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

भूममध्ये पोलिसांवर जमावाचा जीवघेणा हल्ला; गाड्यांची तोडफोड

May 17, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने पळवणारी टोळी सक्रिय; येरमाळा व कळंबमध्ये ५ महिलांना गंडा

May 16, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

 डॉल्बीवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण; पोलिसांच्या ताब्यातून डीजेचे वाहन पळवले

May 16, 2026
 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group