• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव श्री शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, सरफराज कुरेशी विजेते

admin by admin
August 20, 2024
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव श्री शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, सरफराज कुरेशी विजेते
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव येथे एमएस फिटनेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “धाराशिव (उस्मानाबाद) श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेला तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सरफराज कुरेशी यांनी “धाराशिव( उस्मानाबाद)  श्री” किताब पटकावला, तर नवाज काडबे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आयोजन

तरुणांमध्ये सुदृढ शरीर व व्यायामाचे महत्त्व रुजविण्याच्या आणि त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. धाराशिव येथील अझहर पठाण आणि प्रवीण केसकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

पोलीस निरीक्षक  शेख यांच्या हस्ते उद्घाटन

या स्पर्धेचे उद्घाटन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  शेख, समाजसेवक मसुद शेख, इस्माईल शेख, गफार शेख, माजी नगरसेवक अफरोज पिरजादे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत ५० हून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता.

विजेत्यांचा सन्मान

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र, मेडल व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून सोलापूर जिल्हा बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशनचे सचिव प्रमोद काटे, जॉईंट सेक्रेटरी. नझिर शेख, .शकील बडेकर, धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा बॉडी बिल्डिंग व फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष . संतोष कुलकर्णी, सचिव राहुल बचाटे यांनी काम पाहिले.

दरवर्षी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय

पहिल्याच वर्षी स्पर्धेला मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजक अझहर पठाण आणि प्रवीण केसकर यांनी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील तरुण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मुरूम पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा हायवा टिप्पर पकडला

Next Post

उमरगा येथे राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरगा येथे राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!