• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : मुसळधार पावसात मंदिराच्या मागील भिंत कोसळून शेळ्या, कोंबड्यांचा मृत्यू

 विधवा महिलेचे मोठे नुकसान

admin by admin
September 2, 2024
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव : मुसळधार पावसात मंदिराच्या मागील भिंत कोसळून शेळ्या, कोंबड्यांचा मृत्यू
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव शहरातील सांजावेस भागात रविवारी (दि.1 सप्टेंबर) रात्री मुसळधार पावसात एक दुर्दैवी घटना घडली. मारुती मंदिराच्या मागील बाजूची भिंत कोसळून श्रीमती अंबिका दत्ता दोडमिसे यांच्या पत्र्याच्या शेडवर आदळली. या दुर्घटनेत शेडमधील 20 शेळ्या-बोकड आणि 65 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. तसेच 15 बाय 70 आकाराचे पत्र्याचे शेडही उद्ध्वस्त झाले. यामुळे अंदाजे 5 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

श्रीमती दोडमिसे या विधवा असून त्या वडील वामन दशरथ लोणारी (मोळेकर) यांच्या घरी वास्तव्यास आहेत. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून 2 लाख 50 हजार रुपये कर्ज घेऊन शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. या दुर्घटनेमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

सोमवारी (दि.2 सप्टेंबर) धाराशिव शहरचे तलाठी बालाजी लाकाळ यांनी पंचासमक्ष दुर्घटनेचा पंचनामा करून तहसीलदारांकडे अहवाल सादर केला आहे. नागरिकांकडून श्रीमती दोडमिसे यांना संकटातून सावरण्यासाठी शासनाकडून भरीव मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

Previous Post

तुळजाभवानीच्या चरणी बैलपोळ्याची अनोखी कृतज्ञता (व्हिडिओ )

Next Post

वाशीत भाड्याच्या वादातून मारहाण, गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वाशीत भाड्याच्या वादातून मारहाण, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!