• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरुममध्ये जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

admin by admin
September 13, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
133
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम येथे इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकण्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महंमद बागवान आणि शुभम नागुरे यांनी 7 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय रेस्ट हाऊससमोरील कट्ट्यावर अमित राजू काळे (वय 16) याला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी अमितला लाथाबुक्यांनी, हंटर आणि बेल्टने मारहाण करून गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे तर त्यांनी अमितला जीवे मारण्याची धमकीही दिली.

अमित काळे यांनी 12 सप्टेंबर 2024 रोजी मुरुम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3) सह अ.जा.ज.अ.प्र. अधिनियम कलम 3(2)(va), 3(1) (R) 3(1) (S)  अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव : लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्याची धमकी देऊन पाच लाखाची खंडणीची मागणी

Next Post

परंडा : आवारपिंप्री येथे तरुणाला बेदम मारहाण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

परंडा : आवारपिंप्री येथे तरुणाला बेदम मारहाण

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: तरुणाला अडवून मारहाण, २० हजारांची सोनसाखळी हिसकावली; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा: कत्तलीसाठी चालवलेल्या ३० गोवंश जनावरांची सुटका; दोन पिकअप चालकांवर गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: बोअरवेलच्या पाण्यावरून वाद, लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणाचा राग मनात धरून ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

२५ लाखांच्या लुटीचा ‘सिनेमॅटिक’ बनाव उघड; कर्मचारीच निघाला ‘खलनायक’!

July 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group