• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात मारहाणीच्या तीन घटना

admin by admin
November 3, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील मुरुम, उमरगा आणि वाशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मारहाणीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या तिन्ही घटनांमध्ये जुन्या भांडणाचे कारण पुढे आले असून, आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, तलवारीने, हंटरने आणि दगडांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुरुम – मुरुम येथे मुन्ना फॅशन दुकानाजवळील पानटपरी समोर आकाश शिवराम राठोड यांना मोहन वासुदेव, तिर्थ मंडले आणि सुंदर पाटील या तिघांनी मारहाण केली. आरोपींनी राठोड यांना तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.

आरोपी नामे-मोहन वासुदेव, तिर्थ मंडले, दोघे रा. बेरडवाडी ता. उमरगा जि. धाराशिव, सुंदर पाटील, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 31.10.2024 रोजी 22.30 वा. सु. मुन्ना फॅशन दुकानाजवळील पानटपरीचे समोर मुरुम येथे फिर्यादी नामे-आकाश शिवराम राठोड, वय 27 वर्षे, रा.शास्त्रीनगर तांडा दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, तलवारीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश राठोड यांनी दि.02.11.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 109, 115(2), 352, 351(2) (3) ,3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे

उमरगा – औराद ते उमरगा रस्त्यावर गणेश ओमकुमार सुर्यवंशी यांना अशोक राम राठोड, बालाजी धोंडीराम जाधव, अजय विठ्ठल पवार, अमोल विठ्ठल पवार आणि विजय पवार या पाच जणांनी मारहाण केली. आरोपींनी सुर्यवंशी यांना हंटरने मारहाण करून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सुर्यवंशी यांच्या चुलत बहिणीलाही आरोपींनी मारहाण केली. या मारहाणीत सुर्यवंशी यांची अंगठी आणि त्यांच्या चुलत बहिणीचे गळ्यातील सोन्याचे गंठण तुटून पडले.

आरोपी नामे-अशोक राम राठोड, बालाजी धोंडीराम जाधव, अजय विठ्ठल पवार,अमोल विठ्ठल पवार, विजय पवार रा. औराद ता.उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 02.11.2024 रोजी सांयकाळी 07.00 वा. सु. औराद ते उमरगा येथे फिर्यादी नामे-गणेश ओमकुमार सुर्यवंशी, वय 21 वर्षे, रा.औराद गुं., ता.उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून रस्त्यात आडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटरने मारहाण करुन जखमी केले.तसेच फिर्यादीची चुलती या भाडंण सोडवण्यास आल्या असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण करत असताना फिर्यादी यांची अंगठी व चुलतीचे गळ्यातील सोन्याचे गंठन तुटून कोठेतरी पडून गाहाळ झाले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश सुर्यवंशी यांनी दि.02.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 126(2),189(2),191(2),191(3), 118(1), 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी – चांदवड शिवारातील शेतात विठ्ठल चंदर सुरवसे, त्यांची पत्नी आणि मुलगी यांना संजय शिवाजी सुरवसे, जनाबाई संजय सुरवसे, अनुष्का सोमदेव सुरवसे आणि उषा बाळू सुरवसे या चौघांनी मारहाण केली. विहिरीवरील मोटर चालू करण्यावरून झालेल्या वादातून ही मारहाण झाली. आरोपींनी सुरवसे कुटुंबियांना दगडांनी मारहाण करून जखमी केले.

आरोपी नामे-संजय शिवाजी सुरवसे, जनाबाई संजय सुरवसे,अनुश्का सोमदेव सुरवसे, उशा बाळू सुरवसे रा. चांदवड ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.02.11.2024 रोजी 02.30 वा. सु. चांदवड शिवारातील शेतात फिर्यादी नामे-विठ्ठल चंदर सुरवसे, वय 40 वर्षे, रा.चांदवड ता. भुम जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी व मुलगी यांना नमुद आरोपींनी विहीरीवरील मोटर चालू करण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश राठोड यांनी दि.02.11.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351 (3) ,3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे

Previous Post

मनोज जरांगे यांची मोठी घोषणा: धाराशिव व परंडा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय

Next Post

मोठी बातमी! मनोज जरांगें यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

Next Post
मनोज जरांगे यांची मोठी घोषणा: धाराशिव व परंडा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय

मोठी बातमी! मनोज जरांगें यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: तरुणाला अडवून मारहाण, २० हजारांची सोनसाखळी हिसकावली; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा: कत्तलीसाठी चालवलेल्या ३० गोवंश जनावरांची सुटका; दोन पिकअप चालकांवर गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: बोअरवेलच्या पाण्यावरून वाद, लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणाचा राग मनात धरून ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

२५ लाखांच्या लुटीचा ‘सिनेमॅटिक’ बनाव उघड; कर्मचारीच निघाला ‘खलनायक’!

July 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group