• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, May 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आ. राणा जगजितसिंह पाटील आणि आ. कैलास पाटील विजयाच्या उंबरठ्यावर

आ. ज्ञानराज चौगुले पराभवाच्या छायेत

admin by admin
November 23, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
आ. राणा जगजितसिंह पाटील आणि आ. कैलास पाटील विजयाच्या उंबरठ्यावर
0
SHARES
2.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू असून, जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

धाराशिव विधानसभा मतदारसंघ

धाराशिवमधून शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार कैलास पाटील विजयाच्या उंबरठ्यावर असून, त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना (शिंदे) गटाचे अजित पिंगळे यांच्यावर 28 व्या फेरीअखेर   31923 मतांची आघाडी मिळवली आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ

भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 20 व्या फेरीअखेर त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यापेक्षा 22865 मतांची मोठी आघाडी घेतली आहे.

उमरगा विधानसभा मतदारसंघ

उमरग्यात शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार ज्ञानराज चौगुले पराभवाच्या छायेत असून, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रवीण स्वामी यांनी 21  व्या फेरीअखेर 4472 मतांची आघाडी घेतली आहे.

परंडा विधानसभा मतदारसंघ

परंड्यात निवडणुकीची लढत अत्यंत रंगतदार ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) राहुल मोटे आणि आमदार तानाजी सावंत (शिंदे गट) यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. 16 व्या फेरीअखेर मोटे यांनी 601 मतांची आघाडी मिळवली असली, तरी या मतदारसंघात परिस्थिती सतत बदलत आहे.

जिल्ह्यातील निकालांवर लक्ष केंद्रित

धाराशिव जिल्ह्यातील मतमोजणीचे निकाल जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतात. सर्वांचे लक्ष आता अंतिम फेऱ्यांवर आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात विधानसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

Next Post

धाराशिव विधानसभा मतदारसंघात आ. कैलास पाटील दणदणीत मतांनी विजयी

Next Post
धाराशिव विधानसभा मतदारसंघात आ. कैलास पाटील दणदणीत मतांनी विजयी

धाराशिव विधानसभा मतदारसंघात आ. कैलास पाटील दणदणीत मतांनी विजयी

ताज्या बातम्या

उमरगा येथील ‘त्या’ बोगस डॉक्टरवर कारवाईला मुहूर्त कधी? सहा महिन्यांपासून प्रशासनाची केवळ चालढकल!

उमरगा येथील ‘त्या’ बोगस डॉक्टरवर कारवाईला मुहूर्त कधी? सहा महिन्यांपासून प्रशासनाची केवळ चालढकल!

May 13, 2026
फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंहाची ‘विमा’ गॅरंटी! कंपनी कोर्टात, शेतकरी रस्त्यावर, आणि साहेब मात्र फेसबुकवर!

फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंहाची ‘विमा’ गॅरंटी! कंपनी कोर्टात, शेतकरी रस्त्यावर, आणि साहेब मात्र फेसबुकवर!

May 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

सासूकडून २० लाख आणण्यासाठी तरुणाचे भरदिवसा अपहरण; चाकूसह टॉमीने बेदम मारहाण, कळंबमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

May 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पार्डी फाट्यावर दारूच्या नशेत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दहशत; पुण्यातील तरुणावर वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

May 12, 2026
कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

May 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group