• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अक्षय ढोबळे आणि राणा बनसोडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेना ( उबाठा ) पक्षाला जय महाराष्ट्र

admin by admin
January 10, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
अक्षय ढोबळे आणि राणा बनसोडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
0
SHARES
992
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हा प्रमुख अक्षय ढोबळे व माजी नगरसेवक राणा बनसोडे यांनी शिवसेना ( उबाठा ) पक्षाला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील देखील उपस्थित होते.

भाजपमध्ये स्वागत आणि सन्मानाची हमी
भाजप परिवारातील प्रत्येक सदस्य आपल्यातील कार्यकर्ता जपण्याचा प्रयत्न करत असतो. भाजपा परिवाराशी जोडले गेल्यावर आपल्या सन्मानाला कोणतीही बाधा पोहोचणार नाही, असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या वेळी सांगितले.

अक्षय ढोबळे यांचा युवासेनेच्या पदाचा राजीनामा
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थानिक गटबाजीमुळे त्रस्त होऊन अक्षय ढोबळे यांनी युवासेनेच्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना पाठवला. या पत्रात स्थानिक पातळीवरील गटबाजीचा उल्लेख करत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

Previous Post

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४ : नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्यांना ७ वर्षांपर्यंत कारावास

Next Post

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त

Next Post
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group