• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, May 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त

admin by admin
January 10, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी
0
SHARES
923
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोऱ्या, दरोडे, महिलांवरील हल्ले, वाहन चोरी आणि खुनासारख्या गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे.

भर दिवसा महिलांचे दागिने पळवण्याचे प्रकार वाढले असून, वाहन चोरीचे प्रमाणही वाढले आहे. पोलिसांच्या वचक संपल्याने हाणामार्‍या, खुनाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात वाशी तालुक्यात एकाच दिवशी तीन खून झाले. धाराशिव शहरात चाकू खुपसल्याने एकाचा मृत्यू झाला. कौडगाव तांडा येथील एमआयडीसी परिसरात काल सायंकाळी एका वादातून एअरगनने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा थंड पडली असून, माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या वशिल्याने आलेले वासुदेव मोरे यांना केवळ पदावर ठेवण्यात आले आहे. सर्व कारभार गणेश कानगुडे पहात आहेत, पण कानगुडे यांचे गुन्हे उघडकीस आणण्याऐवजी वसुलीवर जास्त लक्ष आहे.

स्थानिक गुन्हे शाखेत काही निष्क्रिय पोलिसांची वशिल्याने भरती करण्यात आली असून, काही जागा अजूनही रिक्त आहेत. त्या केव्हा भरणार याकडे लक्ष वेधले आहे.

या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post

अक्षय ढोबळे आणि राणा बनसोडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post

धाराशिव प्रशासनातील वाद: सत्य लपवण्याचा प्रयत्न?

Next Post
धाराशिव प्रशासनातील वाद: सत्य लपवण्याचा प्रयत्न?

धाराशिव प्रशासनातील वाद: सत्य लपवण्याचा प्रयत्न?

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कारसह तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

May 15, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

घरात घुसून तलवार आणि हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला; आनाळा येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

May 15, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बहिणीच्या लग्नात सर्वांच्या पुढे का नाचलास? क्षुल्लक कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला

May 15, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

इटकळमध्ये दुचाकीच्या वादातून दोन गटांत राडा; नळदुर्ग पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल

May 15, 2026
विठूरायाच्या भेटीची ओढ: आषाढी वारी आणि महाराष्ट्राचा भक्तीसागर

विठूरायाच्या भेटीची ओढ: आषाढी वारी आणि महाराष्ट्राचा भक्तीसागर

May 15, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group