• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पालकमंत्री सरनाईक यांनी केल्या महत्वाच्या घोषणा

admin by admin
January 26, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.

सरनाईक यांनी केलेल्या घोषणा:

  • जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडींसाठी १००% स्वतःची इमारत बांधण्यात येणार आहे.
  • जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत.
  • शेतकऱ्यांना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्पुरती मदत म्हणून ‘पॉवर ऑन व्हिल’ (मोबाइल ट्रान्सफॉर्मर) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • धाराशिव शहर, तुळजापूर शहर, उमरगा शहर या ठिकाणी गुन्हेगारी व सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
  • तुळजापूर येथे १५० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. हे रुग्णालय श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर व महात्मा फुले जन आरोग्य योजना, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १२४ भक्त निवास या इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

या घोषणांमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

Previous Post

तुळजापूर हायवेवर अपघात, पत्नीचा मृत्यू; पतीवर गुन्हा दाखल

Next Post

सावंतांचा ‘पालक’ गेला, नाराजीचा भाव वाढला!

Next Post
आगामी विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांना मोठ्या आव्हानांचा सामना

सावंतांचा 'पालक' गेला, नाराजीचा भाव वाढला!

ताज्या बातम्या

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026
‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026

Recent Posts

  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!