• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 29, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव पोलिसांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार

admin by admin
January 26, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
धाराशिव पोलिसांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार
0
SHARES
258
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: प्रजासत्ताक दिनानिमित्त धाराशिव पोलीस दलातील निवडक अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार करण्यात आला.  पालकमंत्री  प्रताप  सरनाईक यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन हा सत्कार करण्यात आला.

यावेळी सन्मानित होणाऱ्यांमध्ये श्रीमती अश्विनी शामराव भोसले (महिला पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे उमरगा), . जाकेर निसार खॉन पठाण (राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय धाराशिव) सुरेश बापुराव कासुळे (सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सायबर), अमोल सुभाष मोरे (सहा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस हवालदार  रवि बळीराम भागवत (पोलीस ठाणे तुळजापूर), पोलीस हवालदार नितीन पोतदार (बिदे, जिल्हा विशेष शाखा धाराशिव), शिवा दहीहांडे (पोलीस मुख्यालय धाराशिव), श्रीमती प्रज्ञा क्षिरसागर (महिला पोलीस नाईक, पोलीस ठाणे ढोकी) यांचा समावेश होता.

उल्लेखनीय कामगिरी:

  • श्रीमती अश्विनी भोसले: अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींना अवघ्या २५ मिनिटांत शोधून काढल्याबद्दल.
  •  जाकेर पठाण: वार्षिक गोळीबार सरावाचे उत्कृष्ट नियोजन, विधानसभा निवडणुकीतील बंदोबस्त आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे यशस्वी आयोजन.
  •  सुरेश कासुळे: CEIR पोर्टलच्या माध्यमातून ३४३ गहाळ मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत केले. सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या २४ लाख रुपये नागरिकांना परत मिळवून दिले.
  •  अमोल मोरे: अंबी येथील अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
  •  रवि भागवत: तुळजाभवानी शरदीय नवरात्र उत्सवातील बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन.
  • श्रीमती प्रज्ञा क्षिरसागर: पोलीस ठाणे ढोकी येथील मुद्देमाल कक्ष संगणकीकृत केला.

या कार्यक्रमास  जिल्हाधिकारी  सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक संजय जाधवअपर पोलीस अधीक्षक गौहर हसन इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

सावंतांचा ‘पालक’ गेला, नाराजीचा भाव वाढला!

Next Post

तेरखेडा येथे शेतात अतिक्रमण करून कंपाउंड पाडले

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तेरखेडा येथे शेतात अतिक्रमण करून कंपाउंड पाडले

ताज्या बातम्या

मी रस्ता… १४० कोटींचा… (पण सध्या फायलीतच बरा होतो!)

रस्ते’गदारोळ’: “…ते तर चोराच्या उलट्या बोंबा!”; आमदार पाटलांच्या ‘अप्रवृत्ती’ पोस्टवर ठाकरे सेनेचा घणाघात

October 29, 2025
‘….एक शुक्राचार्य प्रकटला!’; धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’, आमदार-पालकमंत्र्यांचा ‘हिशोब बरोबर’… पण जनतेचं काय?

‘तू माझी जिरवली, मी तुझी जिरवतो’

October 29, 2025
‘….एक शुक्राचार्य प्रकटला!’; धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’, आमदार-पालकमंत्र्यांचा ‘हिशोब बरोबर’… पण जनतेचं काय?

‘….एक शुक्राचार्य प्रकटला!’; धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’, आमदार-पालकमंत्र्यांचा ‘हिशोब बरोबर’… पण जनतेचं काय?

October 29, 2025
मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा

मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा

October 28, 2025
मी रस्ता… १४० कोटींचा… (पण सध्या फायलीतच बरा होतो!)

 धाराशिवचा १४० कोटींचा रस्ता… भाग २ : सत्कार झाला, पण मी ‘स्थगित’च बरा!

October 28, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group