• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 2, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूरच्या जवाहर विद्यालयातील विद्यार्थ्यांची वाहतूक समस्या गंभीर

admin by admin
January 28, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
अणदूरच्या जवाहर विद्यालयातील विद्यार्थ्यांची वाहतूक समस्या गंभीर
0
SHARES
202
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

अणदूर – तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर विद्यालय नावाजलेली शाळा असूनही, विद्यार्थ्यांना वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत आहे. शाळेला स्वतःची बस नसल्याने विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करावा लागतो. मात्र, बस वेळेवर न येणे, बस भरलेल्या असणे, महिलांना अर्धे तिकीट असल्याने बस फुल असणे अशा अनेक समस्यांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

अणदूर बसस्थानकासमोर अर्धवट उड्डाणपूल असल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. सोलापूरहून उमरगाकडे जाणाऱ्या बस बस्थानकात न थांबता विरुद्ध दिशेला थांबतात. त्यामुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन उभे राहावे लागते.

जवाहर विद्यालय ही स्व. आलुरे गुरुजी यांनी स्थापन केलेली शाळा आहे. परंतु, शाळेला स्वतःची चांगली इमारत नाही. शाळा श्री खंडोबा देवस्थानच्या जीर्ण झालेल्या खोल्यांमध्ये भरवली जाते. ही शाळा बस स्थानकासमोरील स्वतःच्या जागेत हलविण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

याशिवाय, शाळेला स्वतःची बस उपलब्ध करून देण्याची मागणीही जोर धरत आहे. गावातील इतर खासगी शाळांना स्वतःच्या बस असताना, जवाहर विद्यालयाला बस नसणे ही बाब गंभीर आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत.

Video

Previous Post

टायगर अभि जिंदा है: वनविभागाशी लपंडावाचा थरार !

Next Post

“कोतवाल की कोतरा-गिरी: महसूल प्रशासनाचा ढोल बडवणारे दवंडीपटू!”

Next Post
तहसील कार्यालयाचा “सुपरस्टार लिपिक” आणि एन.ए. लेआउटचा बोगस ब्लॉकबस्टर!

"कोतवाल की कोतरा-गिरी: महसूल प्रशासनाचा ढोल बडवणारे दवंडीपटू!"

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

 नळदुर्ग लोकमंगल बँक कर्मचारी बनाव प्रकरण: अखेर गूढ उकलले, २५ लाखांसह कर्मचारी गजाआड

July 1, 2025
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

पोलिस कर्मचाऱ्याने मागितली 4 लाखांची लाच; एसीबीच्या जाळ्यात अडकला

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: तरुणाला अडवून मारहाण, २० हजारांची सोनसाखळी हिसकावली; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा: कत्तलीसाठी चालवलेल्या ३० गोवंश जनावरांची सुटका; दोन पिकअप चालकांवर गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: बोअरवेलच्या पाण्यावरून वाद, लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

July 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group