• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तेर येथे मारामारी, महिलेसह पतीला मारहाण, मुलाला धमकी

admin by admin
February 19, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
383
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तेर –  तेर येथे एका महिलेसह तिच्या पतीला मारहाण करण्यात आली, तसेच तिच्या मुलाला धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मा अफसर काझी (वय ५० वर्षे) आणि त्यांचे पती हे दि. १७.०२.२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या घरी असताना बाबा सय्यद, अजीज सय्यद, साजीद सय्यद, वाजीद सय्यद, शरीफा साजीद सय्यद, अफरीन वाजीद सय्यद, सरफराज बाबा सय्यद आणि शन्नु अजीज सय्यद या आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना शिवीगाळ केली. तसेच, लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले.

या मारहाणीत अस्मा काझी आणि त्यांचे पती जखमी झाले आहेत. याशिवाय, फिर्यादीचा मुलगा अमीर काझी याला ‘तू गॅरेजवळ ये, तुला सोडणार नाही’ अशी धमकी आरोपींनी दिली.

अस्मा काझी यांनी दि. १८.०२.२०२५ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात या घटनेची प्रथम खबर दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम ११५, ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९० आणि १९१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

कसबे तडवळे : जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवचा ‘भ्रष्टाचार हटाव’ मोहीम – ओंबासेंच्या गमनानंतर तुकाराम मुंढे येणार का?

Next Post
धाराशिवचा ‘भ्रष्टाचार हटाव’ मोहीम – ओंबासेंच्या गमनानंतर तुकाराम मुंढे येणार का?

धाराशिवचा ‘भ्रष्टाचार हटाव’ मोहीम – ओंबासेंच्या गमनानंतर तुकाराम मुंढे येणार का?

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group