• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात भाजप पदाधिकारी अटकेत

 ‘बडे मासे’ अजूनही मोकाट!

admin by admin
March 2, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात भाजप पदाधिकारी अटकेत
0
SHARES
1.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूरमध्ये गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात भाजप पदाधिकारी आणि तुळजापूर पंचायत समितीच्या माजी सभापतीचा मुलगा विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे (रा. सराटी) याला तामलवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंटू मुळे हा ड्रग्ज रॅकेटचा प्रमुख सूत्रधार असून, त्याची आई सभापती असताना तोच ही सूत्रे हलवत होता. तुळजापुरातील अनेक नेत्यांना ड्रग्ज पुरवण्याचे काम त्याने केले आहे.

गुन्हेगारीचा मास्टरमाईंड!

  • पिंटू मुळे हा केवळ ड्रग्ज तस्करीतच नाही, तर इतर ‘दोन नंबर’च्या धंद्यातही मास्टर आहे.
  • त्याने तुळजापुरातील राजकीय नेत्यांपर्यंतही ड्रग्जचा पुरवठा केला असल्याची माहिती समोर येत आहे.

15 दिवसांत 6 आरोपी गजाआड, एकूण 12 जण संशयित!

या प्रकरणात एकूण 12 जण संशयित असून, आतापर्यंत 15 दिवसांत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपींची यादी:

  1. संगीता गोळे (मुंबई)
  2. अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (रा. तुळजापूर)
  3. युवराज देविदास दळवी (रा. तुळजापूर)
  4. संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग)
  5. संतोष खोत (मुंबई)
  6. विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे (रा. सराटी) – भाजप पदाधिकारी

मुख्य आरोपी अद्याप फरार!

  • संगीता गोळे हिचा पती वैभव गोळे आणि तुळजापूरचा स्वराज्य उर्फ पिनू तेलंग अद्याप फरार आहेत.
  • पोलिसांनी यांच्याविरोधात शोधमोहीम सुरू केली असून, लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज तस्करीविरोधात कठोर भूमिका घेत पोलीस यंत्रणेला स्पष्ट आदेश दिले आहेत:

“ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा सहभाग आढळल्यास त्याला थेट बडतर्फ करण्यात येईल!”

या आदेशानंतर तुळजापूर पोलीस पूर्ण ऍक्शन मोडवर आले आहेत.

‘बडे मासे’ कधी गळाला लागणार?

भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश झाल्याने या प्रकरणाचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले आहेत.

  • तुळजापुरातील राजकीय ‘गॉडफादर’ कोण?
  • या टोळीला पाठीशी घालणारे मोठे राजकीय नेते कोण?
  • ड्रग्ज व्यवसायाला आर्थिक आधार देणाऱ्या ‘बड्या मास्यां’वर कारवाई कधी होणार?

तुळजापूर आणि परंड्यात या प्रश्नांची चर्चा रंगली आहे. आता पोलीस पुढे कोणावर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

Previous Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अटकेत

Next Post

तुळजापूरच्या ‘व्हाईट पावडर’मागे काळं राजकारण !

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात भाजप पदाधिकारी अटकेत

तुळजापूरच्या ‘व्हाईट पावडर’मागे काळं राजकारण !

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group