• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ई-पिक पाहणीच्या तांत्रिक अडचणींवर विधिमंडळात चर्चा

आमदार कैलास पाटील यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर

admin by admin
March 12, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
आमदार कैलास पाटील यांनी अर्थसंकल्पातील अन्यायकारक तरतुदींवर सरकारला धारेवर धरले
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धाराशिवचे शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी ई-पिक पाहणी प्रक्रियेच्या तांत्रिक अडचणींवरून सरकारला धारेवर धरले. ई-पिक पाहणी सक्तीमुळे अनेक शेतकरी, विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादक, अनुदानापासून वंचित राहिल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली.

या प्रश्नाला महसूल व ग्रामीण विकास राज्यमंत्री योगेश कदम यांचे उत्तर समाधानकारक न ठरल्याने वातावरण तापले. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट)  आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला प्रतिप्रश्न करत अधिक स्पष्ट उत्तर देण्याची मागणी केली. या गोंधळानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत उत्तर दिले.

सुमारे १३ मिनिटे चाललेल्या या चर्चेत ई-पिक पाहणीच्या तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ पाहा

 

Previous Post

धाराशिव DIET प्राचार्य दयानंद जटनुरे विरोधात अखेर विभागीय चौकशी प्रस्तावित

Next Post

धाराशिव तहसिलदारांच्या अनियमिततेवर विधान परिषदेत चर्चा, चौकशी समिती गठीत

Next Post
धाराशिव तहसिलदारांच्या अनियमिततेवर विधान परिषदेत चर्चा, चौकशी समिती गठीत

धाराशिव तहसिलदारांच्या अनियमिततेवर विधान परिषदेत चर्चा, चौकशी समिती गठीत

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
  • कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल
  • हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!