• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव लाइव्हचा अंदाज खरा ठरला! अणदूर गटात ‘मशाल’ पेटली; डॉ. जितेंद्र कानडे विजयी

admin by admin
February 10, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हचा अंदाज खरा ठरला! अणदूर गटात ‘मशाल’ पेटली; डॉ. जितेंद्र कानडे विजयी
0
SHARES
831
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर |  अणदूर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने बाजी मारली आहे. ‘धाराशिव लाइव्ह’ने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, चुरशीच्या लढतीत मशाल पेटली असून कमळ कोमजले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे यांनी भाजपच्या ॲड. दीपक आलुरे यांचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला आहे.

मावस भावांच्या लढतीत मशाल सरस

दोन मावस भावांमध्ये असलेल्या या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सुरुवातीला ‘क्रॉस वोटिंग’च्या चर्चांमुळे निकाल धक्कादायक लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर यांची सभा आणि ठाकरे गटाने केलेली बांधणी यामुळे डॉ. जितेंद्र कानडे यांनी विजयाला गवसणी घातली.

रणवीर चव्हाण यांचाही विजय

जिल्हा परिषदेत जरी भाजपला धक्का बसला असला, तरी पंचायत समिती अणदूर गणात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले. त्यांचे नातू रणवीर चव्हाण यांनी या गणातून विजय मिळवत आपल्या राजकीय प्रवासाची यशस्वी सुरुवात केली आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

  • विजयी उमेदवार (Z.P.): डॉ. जितेंद्र कानडे (शिवसेना ठाकरे गट)

  • विजयी उमेदवार (P.S.): रणवीर चव्हाण (भाजप )

  • मुख्य फॅक्टर: खासदार ओमराजेंची सभा आणि ‘धाराशिव लाइव्ह’ने वर्तवलेला अचूक अंदाज.

निकालाचे अधिकृत वृत्त समजताच अणदूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.


Previous Post

अणदूर जिल्हा परिषद गट: दोन मावस भावांच्या लढतीचा उद्या निकाल; ‘क्रॉस वोटिंग’मुळे धाकधूक वाढली

Next Post

तेर जिल्हा परिषद गटात अर्चना पाटील यांचा विजय; सक्षणा सलगर तिसऱ्या क्रमांकावर

Next Post
धाराशिव जिल्हा परिषद: अर्चना पाटील यांची मोठी खेळी; दोन गटांतून उमेदवारी अर्ज दाखल, अध्यक्षपदावर प्रबळ दावेदारी?

तेर जिल्हा परिषद गटात अर्चना पाटील यांचा विजय; सक्षणा सलगर तिसऱ्या क्रमांकावर

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी, दुचाकीसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

April 14, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भाविकांना रुम विचारल्याच्या रागातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; जातीवाचक शिवीगाळप्रकरणी ५ जणांवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा

April 14, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव : घरभाड्याच्या वादातून घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

April 14, 2026
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक; तुळजापुरात ६० हजारांचे सोन्याचे गंठण लंपास

April 14, 2026
धाराशिव: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रा’ला टाळे

धाराशिव: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रा’ला टाळे

April 14, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group