• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब येथे शेत पेरणीच्या वादातून मारहाण, गुन्हा दाखल

admin by admin
September 15, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
144
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब – तालुक्यात सोयाबीन पेरणीच्या कारणावरून झालेल्या वादात एका वृद्ध महिलेसह तिच्या मुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुक्मीनी बब्रुवान कसबे (वय 60) यांना 16 जून 2024 रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मोहा शिवारातील त्यांच्या शेतात सोयाबीन पेरणीच्या कारणावरून सचिन सावंत, विमल सावंत, श्रीधर सावंत, कमल उर्फ कुसुम गायकवाड आणि गणेश गायकवाड या सहा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत रुक्मीनी कसबे या जखमी झाल्या. तसेच, त्यांचा मुलगा गणेश यांनाही मारहाण करण्यात आली आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी रुक्मीनी कसबे यांनी 14 सप्टेंबर 2024 रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 143, 147, 323, 504 आणि 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

महायुतीमध्ये धाराशिवचा तिढा तर महाविकास आघाडीमध्ये धाराशिव वगळता अन्य तीन मतदासंघाचा तिढा

Next Post

तुळजापूरमध्ये जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुळजापूरमध्ये जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

February 10, 2026
तुळजापूर पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व; अनेक गणांत अटीतटीची लढत

तुळजापूर पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व; अनेक गणांत अटीतटीची लढत

February 10, 2026
धाराशिव पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व, तर शिवसेनेची (UBT) जोरदार मुसंडी

धाराशिव पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व, तर शिवसेनेची (UBT) जोरदार मुसंडी

February 10, 2026
“बाण शिंदेंचा, पण ‘रिमोट’ राणादादांचा!” धाराशिवमध्ये सुरू आहे ‘भाड्याने उमेदवार’ योजना!

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक : भूम, परंडा आणि वाशी तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व; परंड्यात अपक्षांचा धक्का

February 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group