• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने नारंगवाडीत तणाव, हिंदू संघटना आक्रमक

admin by admin
March 20, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने नारंगवाडीत तणाव, हिंदू संघटना आक्रमक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव/उमरगा : नागपूर येथील घटनेची धग अद्याप शमली नसतानाच धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथे औरंगजेब याचा फोटो व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. या घटनेमुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून, उमरगा – लातूर महामार्गावर नारंगवाडी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प राहिली. आंदोलकांनी समाजकंटकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या परिस्थितीमुळे उमरगा शहरात तणाव वाढला असून, पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. उमरगा उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी आरोपीच्या अटकेची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे.

रास्ता रोको आंदोलन तीन तासांनंतर मागे घेण्यात आले असले तरी तणाव कायम आहे. परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Previous Post

“गाढव भेट” लांबणीवर, पण वाघ मोकाटच!

Next Post

धाराशिवमध्ये चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस, 12 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस, 12 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिवचे विदारक वास्तव: साहेब ‘फेसबुक लाईव्ह’वर, मॅडम ‘व्हिजन २०३०’मध्ये आणि विद्यार्थी शिक्षकांसाठी रस्त्यावर!

August 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

धाराशिवच्या १४ वगळलेल्या महसूल मंडळांसह ४३ मंडळांना पिक कापणी प्रयोगावर विमा द्या

August 4, 2026
तेरखेड्यात महायुतीतील दोन गटांत तुफान राडा; 45 जणांवर गुन्हा, गावात पोलिसांचा बंदोबस्त

तेरखेड्यात महायुतीतील दोन गटांत तुफान राडा; 45 जणांवर गुन्हा, गावात पोलिसांचा बंदोबस्त

August 4, 2026
उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरण: विनयभंगाच्या आरोपावरून आयएमए आक्रमक

उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरण: विनयभंगाच्या आरोपावरून आयएमए आक्रमक

August 4, 2026
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिवमध्ये दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर बॉम्बस्फोटाचा बनाव!

August 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!