भूम : मुरुम चोरीला आक्षेप घेतल्याने महिलेला जातीवाचक शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी; दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
भूम - शेतामधील मुरुमाचे अवैध उत्खनन करून ते चोरून नेण्याला आक्षेप घेतल्याच्या कारणावरून एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची...