नळदुर्गच्या श्री खंडोबा देवाची यात्रा २ जानेवारीपासून; ५ ते ७ लाख भाविकांच्या उपस्थितीत निनादणार ‘येळकोट’चा जयघोष
नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग (मैलारपूर) येथील जागृत देवस्थान श्री खंडोबा देवाचा यात्रोत्सव २ ते ४ जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात...













