धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ: शिराढोणमध्ये दुकानाचे पत्रे उचकटून अडीच लाखांचे तांबे लंपास
धाराशिव: जिल्ह्यात मागील काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे चार गुन्हे दाखल झाले...
धाराशिव: जिल्ह्यात मागील काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे चार गुन्हे दाखल झाले...
परंडा : शेतीच्या जुन्या वादातून एका महिलेला सहा जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना परंडा तालुक्यातील तांदुळवाडी...
वाशी: शेतीच्या जुन्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करत चक्क दुधाच्या कॅनने मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील इंदापूर...
धाराशिव: पूर्वी लग्न ठरले होते, मात्र संबंधित तरुणी दुसऱ्याच व्यक्तीसोबत निघून गेली. त्यानंतर तरुणाने दुसऱ्या मुलीशी विवाह करून आपला संसार...
मंडळी, नवीन वर्षाची सुरुवातच धाराशिवमध्ये फटाक्यांनी झाली आहे. नाही, नाही... १४ जानेवारीला संक्रांत संपली असली तरी राजकीय आकाशात पतंग कापाकापीचा...
परंडा - सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हातात उघडी तलवार घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला परंडा पोलिसांनी...
तुळजापूर: तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील एका लॉजमधून तब्बल ९ लाख रुपयांचे महागडे कॅमेरे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली...
तामलवाडी: तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे जमिनीच्या वाटणीच्या जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना...
परंडा: घरावर गुलाल का उधळला, याचा जाब विचारल्याच्या कारणावरून ४० जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला मारहाण करत घरांवर आणि वाहनांवर दगडफेक...
परंडा: दारू उधार देण्याच्या कारणावरून वाद घालत चौघांनी मिळून एकाला लाथाबुक्क्यांनी आणि बिअरच्या क्रेटने मारहाण केल्याची घटना परंडा शहरातील लोकप्रिय...
© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .
© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .