admin

admin

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

आर्थिक वादातून कळंबमध्ये दाम्पत्याला बेदम मारहाण; महिलेच्या अंगठ्याला घेतला चावा, दोघांवर गुन्हा दाखल

कळंब (धाराशिव): आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून एका दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना कळंब शहरातील दत्तनगर भागात घडली आहे....

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पाणी पुरवठा पाईपलाईनच्या वादातून परंड्यात गोळीबार; शेतात पाठलाग करून जिवे मारण्याचा प्रयत्न

परंडा (धाराशिव): परंडा तालुक्यातील भांडगाव शिवारात पाणी पुरवठा पाईपलाईनचा वॉल काढण्याच्या कारणावरून एका व्यक्तीने फिर्यादी आणि त्यांच्या भावांवर पिस्तुलने गोळीबार...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

इंदापूर : दुचाकी बघून देण्यास नकार दिल्याने तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला

वाशी (धाराशिव): दुचाकी बघून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील इंदापूर येथे...

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

प्रतीक्षेचा अंत! धाराशिव जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले; ५ फेब्रुवारीला मतदान

धाराशिव: जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाचे मुख्य केंद्र असलेल्या धाराशिव जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा आज...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव शहरात बंद घर फोडले; महाजन गल्लीतून ११ हजारांचे चांदीचे दागिने लंपास

धाराशिव -  शहरातील महाजन गल्ली भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस...

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापुरात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची धाड; दोन वेगवेगळ्या कारवायांत पान मसाला जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

तुळजापूर : तुळजापूर शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाल्याची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा: भोत्रा येथे शेतातील बांधावरून दोन गटात राडा; कोयता आणि दगडाने मारहाण, परस्परविरोधी गुन्हे दाखल

परंडा : परंडा तालुक्यातील भोत्रा येथे शेतातील बांध कोरल्याच्या कारणावरून आणि जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत...

“ओम्या, शेमडं पोरं… तुझी औकात काय?” भाजप आमदार पुत्राची जीभ घसरली

मल्लूचा माज आणि आईस्क्रीमचा ‘कोन’!

नगरपालिका निवडणुकीचे निकाल काय लागले, जणू 'फेसबुक पिंट्या' उर्फ पावशेरसिंह यांच्या अंगात दहा हत्तींचे बळच संचारले! धाराशिव, तुळजापूर आणि नळदुर्गच्या...

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

मुरूममध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई; दुचाकीसह ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

मुरूम: शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करण्यासाठी साठा बाळगल्याप्रकरणी मुरूम पोलिसांनी एका ५५ वर्षीय इसमावर कारवाई...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

 धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांचे दागिने, दुचाकी आणि जनावरांसह लाखोंचा ऐवज लंपास

धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे तब्बल ७ गुन्हे दाखल...

Page 149 of 625 1 … 148 149 150 … 625
error: Content is protected !!