बेंबळीतील डॉ. सुधीर झिंगाडे यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची नवीन नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका
धाराशिव: बेंबळीमधील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुधीर झिंगाडे यांना त्यांच्या बाह्यरुग्ण-डे केअर सेंटरमध्ये नियमांचे पालन न केल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी,...














