धाराशिव जिल्ह्यात पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’! उमरगा, नळदुर्ग अन् येरमाळ्यात तलवारी आणि कोयत्यासह तिघे गजाआड; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन
धाराशिव: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धाराशिव पोलीस दल सज्ज झाले असून काल (१७ जून) विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत...











