धाराशिवमध्ये महायुतीत ‘कोलाहल’! साळुंखेंचा ‘खंजीर’ खुपसल्याचा आरोप, तर पालकमंत्र्यांचा त्यांनाच ‘घरचा आहेर’; नक्की चाललंय काय?
धाराशिव - धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा पूर्णपणे फज्जा उडाला असतानाच, आता शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे....












