उमरगा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी: बांधकाम गुत्तेदारावरील हल्ल्यातील आरोपी २४ तासांच्या आत जेरबंद
उमरगा - उमरगा शहरातील एका बांधकाम गुत्तेदारावर दिवसाढवळ्या झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, उमरगा पोलिसांनी घटनेच्या...











