आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याचा आदेश रद्द करा अन्यथा आंदोलन
धाराशिव -राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याबाबतचा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यात...