• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या पाच घटना

ढोकी, तुळजापूर, लोहारा, तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद

admin by admin
October 12, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : आरेापी नामे- 1) वैभव लालासाहेब सोकांडे, 2) लालासाहेब नामदेव सोकांडे, 3)संतराम लालासाहेब सोकांडे सर्व रा. कोंबडवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि. 11.10.2023 रोजी 06.00 वा. सु. कोंबडवाडी शिवार शेत गट नं 15 येथे फिर्यादी नामे- बळीराम नागु मिसाळ, वय 77 वर्षे, रा. कोंबडवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपी हे त्यांचे शेतात दगड होते ते फिर्यादी यांनी आढवल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या पत्नी शिवीगाळ करुन लाथाबुकृयांनी मारहाण केली. व जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या बळीराम मिसाळ यांनी दि.11.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर :आरेापी नामे- 1)हरीओम रसाळ, 2) सज्जन रसाळ, 3)सुरज रसाळ, 4)बळीराम रसाळ सर्व रा.वेताळनगर ता.तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.10.10.2023 रोजी 14.30 वा. सु. ईदगाह मैदान वेताळनगर तुळजापूर येथे फिर्यादी नामे- आकाश जिवन रसाळ, वय 30 वर्षे रा. वेताळनगर, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने गाडीवरुन कट मारण्याच्या कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण केली. अशा मजकुराच्या आकाश रसाळ यांनी दि.11.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा :आरेापी नामे- 1)राम शंकर गरगडे, 2)मुक्ताबाई राम गरगडे रा.मोगा खु, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.06.10.2023 रोजी 17.00 वा. सु. मोगा शिवारातील शेतात फिर्यादी नामे- पंडीत शामराव गरगडे, वय 37 वर्षे रा. मोघा बु, ता. लोहारा जि. धाराशिव यांना शेतातील बांधावरुन जाणाच्या कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पंडीत गरगडे यांनी दि.11.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी :आरेापी नामे- 1)दत्ता शंकर साखरे, 2) शिवाजी शंकर साखरे, 3) शंकर लक्ष्मण साखरे, 4) शांताबाई शंकर साखरे, 5) सविता शिवाजी साखरे, 6) प्राजक्ता दत्ता साखरे, सर्व रा. वडगाव काटी ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांनी दि. 11.10.2023 रोजी 14.00 वा. सु. वडगाव काटी शिवार शेत गट नं 141 येथे फिर्यादी नामे- शुभम शाहु साखरे, वय 23 वर्षे, रा. वडगाव काटी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी बांध फोडल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच लक्ष्मी साखरे, सुरेखा साखरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या शुभम साखरे यांनी दि.11.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : आरेापी नामे- 1)शुभम शाहु साखरे, 2) शाहु राम साखरे, 3) सचिन राम साखरे, 4) राजेंद्र राम साखरे, 5) रोहन शाहु साखरे, 6) सुरेखा सचिन साखरे, 7) बालीका राजेंद्र साखरे,8) लक्ष्मी शाहु साखरे, 9) मालन राम साखरे सर्व रा. वडगाव काटी ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांनी दि. 11.10.2023 रोजी 14.00 वा. सु. वडगाव काटी शिवार शेत गट नं 141 येथे फिर्यादी नामे- शिवाजी शंकर साखरे, वय 38 वर्षे, रा. वडगाव काटी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी बांध फोडल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीच्या आईस व पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिवाजी साखरे यांनी दि.11.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव शहरात तरुणाचा निर्घृण खून

Next Post

तुळजापूरजवळ ट्रकने धडक दिल्याने एक ठार, दोन जखमी

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

तुळजापूरजवळ ट्रकने धडक दिल्याने एक ठार, दोन जखमी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!

August 12, 2026
पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

August 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!

August 12, 2026
खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

August 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

August 12, 2026

Recent Posts

  • परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!
  • पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार
  • झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!
  • खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
  • वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!