• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धक्कादायक: धाराशिव जिल्ह्यात महिला अन् अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आंबी आणि भूम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

admin by admin
May 3, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव | धाराशिव जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या संतापजनक घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी आंबी आणि भूम पोलीस ठाण्यात नराधमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

आंबी: घरात घुसून २७ वर्षीय महिलेवर अत्याचार

आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही संतापजनक घटना घडली आहे. दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास २७ वर्षीय पीडित महिला आपल्या घरी असताना, गावातीलच एका तरुणाने घरात प्रवेश केला. त्याने पीडितेचे दोन्ही हाताचे मनगट घट्ट पकडून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने धिर एकवटून दि. २ मे २०२६ रोजी पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या फिर्यादीवरून आंबी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भूम: औषधी आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीला गाठले; ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

दुसरी घटना भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दि. १ मे २०२६ रोजी रात्री ८ ते १० च्या सुमारास १६ वर्षे ९ महिने वयाची मुलगी मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी गावातीलच एका तरुणाने तिला गाठले आणि मोटारसायकलवर बसवून नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भूम पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध BNS कलम ६४(१), ३५१ (२) सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्ह्यातील या वाढत्या घटनांमुळे संताप व्यक्त होत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Previous Post

२२ कोटी खर्चूनही कृषी विभागाकडे हिशेब नाही!

Next Post

मलकापूरमध्ये गुंडगिरी! शेतातून पाण्याचा टँकर नेण्यास विरोध केल्याने घातला राडा; गुडघ्याइतकी चारी पाडून शेतकऱ्याचे केले ३० हजारांचे नुकसान

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

मलकापूरमध्ये गुंडगिरी! शेतातून पाण्याचा टँकर नेण्यास विरोध केल्याने घातला राडा; गुडघ्याइतकी चारी पाडून शेतकऱ्याचे केले ३० हजारांचे नुकसान

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!