admin

admin

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून कळंब, परंडा आणि बेंबळी तालुक्यातून म्हशी, ट्रॅक्टर आणि सिंचनाचे पाईप चोरीला गेल्याच्या घटना घडल्या...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

शिराढोणमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून १ लाख १६ हजारांची रोकड लंपास

शिराढोण  - शिराढोण येथील अरिहंत किसान सेवा केंद्र पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने १ लाख १६ हजार रुपयांची रोकड लंपास...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरगा येथे घरफोडी, 3 लाखांहून अधिक किमतीचे दागिने चोरीस

उमरगा  - उमरगा शहरातील धनलक्ष्मी कॉलनी येथे एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 3 लाख 26 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कळंब – वृद्धाला तोतया पोलिसाने लुटले, सोन्याची अंगठी चोरी

कळंब - कळंब तालुक्यातील गौर येथील ७० वर्षीय वृद्धाला खोटे पोलीस बनून अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना १३ जानेवारी रोजी घडली....

धाराशिव तहसीलदार मॅडमचं ‘आपकी अदालत’ ! सरकारी केबिनचं नवं नामकरण !!

धाराशिव तहसीलदार मॅडमचं ‘आपकी अदालत’ ! सरकारी केबिनचं नवं नामकरण !!

धाराशिवच्या तहसील कार्यालयात तहसीलदार मॅडमने सरकारी केबिनचं रूपांतर थेट 'आपकी अदालत'मध्ये केल्याची बातमी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या चबुतऱ्यावर...

कळंब : नोकरी लावण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप

कळंब : नोकरी लावण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप

कळंब: कळंब नगरपरिषदेत नुकतीच रुजू झालेल्या एका महिला सफाई कामगाराने एका लिपिकावर गंभीर आरोप केला आहे. नोकरी लावण्याच्या बदल्यात एक...

धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत! येडशीत मुक्त संचार, दोन गाई जखमी

धाराशिव जिल्ह्यातील ‘टायगर ट्रॅक’: वाघाने घेतली वन अधिकाऱ्यांची दांडी गुल

धाराशिव जिल्हा कधी दुष्काळ, कधी विकासाच्या मागे धावणारा, पण यंदा एका अनपेक्षित पाहुण्यामुळे जोरदार चर्चेत आला आहे. या पाहुण्याचा परिचय...

धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत! येडशीत मुक्त संचार, दोन गाई जखमी

धाराशिव जिल्ह्यात वन अधिकारी वाघ पकडताय की ‘डॉन’?

धाराशिव-बार्शी सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या टीपेश्वर अभयारण्यातील वाघोबाने सध्या वन विभागाला अक्षरशः पळवून लावले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून धाराशिव-सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेलगत...

धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत! येडशीत मुक्त संचार, दोन गाई जखमी

धाराशिव जिल्ह्याच्या जंगलात ‘सुपरस्टार वाघा’चा थरार !

धाराशिव जिल्ह्याच्या जंगलात सध्या एका 'सुपरस्टार वाघा'चा थरार चालू आहे! यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून बेपत्ता झालेला टी-22 वाघ धाराशिवच्या जंगलात आढळला, पण पकडणे?...

धाराशिव लाइव्ह: स्थानिक लोकांचा आवाज आणि विश्वासार्ह माध्यम

धाराशिव लाइव्ह: स्थानिक लोकांचा आवाज आणि विश्वासार्ह माध्यम

'धाराशिव लाइव्ह' हा केवळ एक डिजिटल चॅनल नसून धाराशिव जिल्ह्यातील लोकांसाठी माहिती आणि सशक्तीकरणाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. गेल्या १३...

Page 415 of 620 1 … 414 415 416 … 620
error: Content is protected !!