महामार्गावर चालत्या वाहनांतून चोरी करणारी टोळी २४ तासांत गजाआड; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
धाराशिव : रात्रीच्या अंधारात महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांतून शिताफीने सामानाची चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अवघ्या...









