धाराशिव झेडपी अध्यक्षपदाचा तिढा: ‘पळवलेले दोन सदस्य परत द्या, तरच भाजपशी बोलणी’, शिंदेंनी दिले तानाजी सावंतांना सर्वाधिकार
मुंबई/धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...











