कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची निर्दयी वाहतूक; धाराशिव पोलिसांची कारवाई, सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव : चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची वाहनातून अत्यंत निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या एकावर धाराशिव शहर पोलिसांनी...










