धाराशिव ब्रेकिंग: नळदुर्ग-तुळजापूर महामार्गावर १० कोटींच्या अमली पदार्थांची संशयित बॅग जप्त; दोन आरोपी फरार
धाराशिव: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजाभवानी नगरीच्या जवळच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नळदुर्ग-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल १० कोटी...








