• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम : खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

admin by admin
October 16, 2023
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
परंडा : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम – हात उसने दिलेले पैसे परत घेण्याच्या कारणावरुन रिव्हॉलव्हरने गोळी झाडून खून करणाऱ्या आरोपीस खुनासाठी जन्मठेप व 10,000/- रुपये दंड तसेच शस्त्र अधिनियम उल्लघंनासाठी सहा महिने सश्रम कारावास व 2000/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

दि. 29.02.2020 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. मौजे पाटसांगवी , ता. भुम येथे यातील आरोपी नामे बाबा उस्मान पटेल, वय 34 वर्षे, रा. पाटसांगवी याने इसम नामे दस्तगीर जिलानी पटेल यास हात उसने दिलेले पैसे परत घेण्याचे कारणावरुन त्याचे जवळील लायन्सनधारी रिव्हॉलव्हरने गोळी झाडून जिवे ठार मारुन शस्त्र अधिनियमाचे उल्लघंन केले वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन भुम पोलीस ठाणे येथे गुरनं 31/2020 भादविस कलम 302 सह शस्त्र अधिनियम कलम 30 प्रमाणे दिनांक 29/02/2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ नेमणुक भुम पोस्टे यांनी करुन . न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर गुन्ह्यात उगले सो, अतिरीक्त सत्र न्यायाधिश, अति सत्र न्यायालय भुम यांनी सदर आरोपीस दोषी धरुन खुनासाठी जन्मठेप व 10,000/- रुपये दंड तसेच शस्त्र अधिनियम उल्लघंनासाठी सहा महिने सश्रम कारावास व 2000/- रुपये दंडाची शिक्षा दि. 13.10.2023 रोजी सुनावली आहे. सदर केसमध्ये शासकीय अभियोक्ता म्हणून गाडे यांनी कामकाज पाहिले आहे.

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, धाराशिव व अपर पोलीस अधीक्षक . नवनीत कॉवत, धाराशिव यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम,  गौरीप्रसाद हिरेमठ यांनी व श्री प्रल्हाद सुर्यवंशी, पोनि भुम पोस्टे यांनी वेळोवेळी सदर केसचा पाठपुरावा करुन कोर्ट पैरवी अधिकारी सपोउपनि/बी. एम. बळे नेमणूक येरमाळा पो. स्टे यांना सुचना देवून आढावा घेत होते. त्यामुळे सदर आरोपीस न्यायालयाने पुराव्याचे आधारे शिक्षा सुनावली आहे.

Previous Post

परंडा : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

Next Post

नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याचे काम अडवणाऱ्या दलालांची अशीही नौटंकी

Next Post
नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याचे काम अडवणाऱ्या दलालांची अशीही नौटंकी

नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याचे काम अडवणाऱ्या दलालांची अशीही नौटंकी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!

August 12, 2026
पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

August 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!

August 12, 2026
खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

August 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

August 12, 2026

Recent Posts

  • परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!
  • पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार
  • झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!
  • खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
  • वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!