• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भाजपमधील अंतर्गत वादावर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे सूचक भाष्य; सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका

admin by admin
July 31, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
भाजपमधील अंतर्गत वादावर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे सूचक भाष्य; सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजपचे प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे यांच्यात सुरू असलेल्या कथित अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक सूचक संदेश प्रसिद्ध केला आहे. या संदेशातून त्यांनी पक्षातील मतभेद संघटनेच्या योग्य व्यासपीठावर मांडण्याचे आवाहन केले आहे.

दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की,

“मतभेद असू शकतात, पण ते संघटनेच्या योग्य व्यासपीठावरच मांडावेत. प्रसारमाध्यमांतून किंवा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे. संघटनेची शिस्त, पक्षाची प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिस्तीतूनच मजबूत संघटना आणि सक्षम नेतृत्व घडते.”

गेल्या काही दिवसांपासून आमदार राणा पाटील आणि ॲड. अनिल काळे यांच्यातील वादामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येत आहे. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर जिल्हाध्यक्षांची ही पोस्ट महत्त्वाची मानली जात आहे.

राजकीय वर्तुळात या पोस्टकडे पक्षातील वाढत्या वादावर पडदा टाकण्याचा आणि कार्यकर्त्यांना संयमाचे आवाहन करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. मात्र, जिल्हाध्यक्षांनी कोणाच्याही नावाचा थेट उल्लेख केलेला नसला तरी ही प्रतिक्रिया सध्याच्या घडामोडींशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे.

Previous Post

धाराशिव शहर पोलिसांचे ‘गुटखा’ तस्करांना अभय? २५ लाखांचा माल जप्त, पण मुख्य सूत्रधाराला ५ नंबरचा आरोपी दाखवून घटनास्थळावरूनच सोडले

Next Post

औराद येथे विजेची वायर लांबवणाऱ्या ३ भामट्यांवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

औराद येथे विजेची वायर लांबवणाऱ्या ३ भामट्यांवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!