क्राईम

उमरगा: हॉटेलमधील कामाच्या वादातून मेहुण्यासह दोघांना लोखंडी रॉड, कत्तीने मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

उमरगा -  तालुक्यातील नारंगवाडी येथे हॉटेलमध्ये कामावर येण्याच्या आणि आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून एका टोळक्याने दोघांना शिवीगाळ करत लोखंडी...

Read more

धाराशिवमध्ये ६ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव: फायनान्शिअल इन्क्लुजन लि. कंपनीच्या ६ लाख २ हजार ७८ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात...

Read more

डिकसळमध्ये धाडसी घरफोडी; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

कळंब -  तालुक्यातील डिकसळ येथील संभाजी नगरमध्ये एका बंद घराचे कडीकोंडा वाकवून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे ३७ ग्रॅम...

Read more

उमरगा तालुक्यातील पळसगावात भांडण सोडवणाऱ्या महिलेसह इतरांना मारहाण

 उमरगा - तालुक्यातील पळसगाव येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेसह अन्य काही जणांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लाकूड, कुदळीचा दांडा आणि दगडाने...

Read more

दहिवडीमध्ये दारू पिऊन आलेल्या मुलाची वडिलांकडून हत्या

तामलवाडी : दारू पिऊन घरी आलेल्या मुलाची वडिलांनीच लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील दहिवडी...

Read more

‘प्लेटवरून बाजूला हो’ म्हटल्याने संतापले, कळंबमध्ये ५० वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा

कळंब – कळंब शहरात ‘सिमेंटच्या प्लेटवरून बाजूला उभे राहा’ असे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या तिघांनी एका ५० वर्षीय...

Read more

‘तुमच्या खानदानामुळे वाईट दिवस’ म्हणत रिक्षाचालकावर कोयता, दगडाने खुनी हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुरुम – धाराशिव जिल्ह्यातील मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० वर्षीय रिक्षाचालकाला, "तुमच्या खानदानामुळे आम्हाला वाईट दिवस आले आहेत," असे म्हणत...

Read more

‘दारूच्या नोकरीतून निवृत्त झालात, पैसे द्या’ म्हणत सेवानिवृत्त महिलेला मारहाण; चौघांवर गुन्हा

धाराशिव  – धाराशिव शहरात एका ६२ वर्षीय सेवानिवृत्त महिलेला, 'तुम्ही दारूच्या नोकरीतून निवृत्त झाला आहात, घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये...

Read more

परंडा तालुक्यातील कंडारीत दिवसाढवळ्या घरफोडी; अडीच लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

परंडा -  परंडा तालुक्यातील कंडारी गावात भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सुमारे २ लाख ६५...

Read more

नारंगवाडीत तरुणाच्या कामावर न येण्यावरून माय-लेकीला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

उमरगा - उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नातेवाईक कामावर आला नाही, या क्षुल्लक कारणावरून एका...

Read more
Page 101 of 240 1 100 101 102 240

ताज्या बातम्या

error: Content is protected !!