• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा: हॉटेलमधील कामाच्या वादातून मेहुण्यासह दोघांना लोखंडी रॉड, कत्तीने मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
410
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा –  तालुक्यातील नारंगवाडी येथे हॉटेलमध्ये कामावर येण्याच्या आणि आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून एका टोळक्याने दोघांना शिवीगाळ करत लोखंडी कत्ती, रॉड, काठी व दगडाने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत फिर्यादी आणि त्यांचा मेहुणा जखमी झाले असून, त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. ही घटना ४ मे २०२५ रोजी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी संजय श्रीमंत गायकवाड (वय ४० वर्षे, रा. कोराळ, ता. उमरगा) यांनी ७ मे २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गायकवाड आणि त्यांचा मेहुणा अमोल कांबळे यांना आरोपींनी हॉटेलमधील कामावर येण्यावरून तसेच आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर गैरकायद्याची मंडळी जमवून बाळु विठ्ठल कांबळे, राहुल किसन दलाले, श्रीकांत विठ्ठल कांबळे, सोनाजी बाळु कांबळे, मिनाबाई किसन दलाले, शिवम भरत कांबळे, अश्विनी शिवम कांबळे (सर्व रा. नारंगवाडी, ता. उमरगा) यांनी संगनमत करून गायकवाड व त्यांच्या मेहुण्यास लाथाबुक्यांनी, लोखंडी कत्ती, लोखंडी रॉड, काठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.

संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(४), (५), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये ६ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

तामलवाडी परिसरात ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी परिसरात ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group