• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, June 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तामलवाडी परिसरात ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

जीवे मारण्याची धमकी; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
May 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
694
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी –  शेतातील घरी एकटी असलेल्या ३२ वर्षीय महिलेवर गावातीलच एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १९ मार्च २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पीडितेने ७ मे २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला (नाव व गाव गोपनीय) १९ मार्च २०२५ रोजी दुपारी आपल्या शेतातील घरी एकटी असताना गावातील एक तरुण तेथे आला. त्याने महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. तसेच, घडलेल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली.

या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडितेने अखेर ७ मे २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ (लैंगिक अत्याचार), ३५१(२) (धमकी देणे), ३५१(३) (धमकी देणे) सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ (२) (व्हीए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

उमरगा: हॉटेलमधील कामाच्या वादातून मेहुण्यासह दोघांना लोखंडी रॉड, कत्तीने मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि लुटीच्या घटनांमध्ये वाढ

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि लुटीच्या घटनांमध्ये वाढ

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये खळबळजनक: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

धाराशिवमध्ये खळबळजनक: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

June 8, 2026
धाराशिव ग्रामीण पोलिसांवर लाच मागितल्याचा व मारहाणीचा आरोप

धाराशिव ग्रामीण पोलिसांवर लाच मागितल्याचा व मारहाणीचा आरोप

June 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा हैदोस! वाशी तालुक्यात घरफोडी करून ६० हजारांचे सोयाबीन लंपास; काटगावमध्ये ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा मोटार गायब

June 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम बसस्थानकावर विचित्र वादातून राडा! ‘सुरेश पवारसोबत फोटो का काढला’ म्हणत १६ वर्षीय मुलाला लाकडी फळीने बेदम मारहाण

June 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव ग्रामीण पोलिसांवर पैशांची वसुली केल्याचा गंभीर आरोप! जहागीरदारवाडीत ‘व्हिडीओ शूटिंग’वरून राडा; पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा

June 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group