क्राईम

उमरगा : बलेनो कारला आग, हैद्राबादच्या शिक्षकाचा होरपळून मृत्यू; घातपाताचा संशय

उमरगा: शिर्डीहून दर्शन घेऊन हैद्राबादकडे परतणाऱ्या बलेनो कारला उमरगा-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाबका गावाजवळ अचानक आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

Read more

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई; गांजा सेवन करणाऱ्यांसह विक्रेते गजाआड

धाराशिव : धाराशिव जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली असून, जिल्ह्यातील विविध ठिकाणी धडक कारवाई करत गांजा सेवन...

Read more

वाशी तालुक्यात घरात गांजा विक्रीचा डाव उधळला; २० हजारांचा मुद्देमाल जप्त

वाशी -तालुक्यातील दसमेगाव पारधी पिढी येथे स्वतःच्या फायद्यासाठी घरात विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी...

Read more

धाराशिव: सोन्याचे दागिने व चार मोटरसायकल चोरणारे दोन आरोपी अटकेत

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत सोन्याचे दागिने आणि चार मोटरसायकली चोरणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही...

Read more

नळदुर्ग: गांजा ओढताना ‘पप्पू डॉन’ला अटक, पोलिसांकडून गुन्हा दाखल

नळदुर्ग : नळदुर्ग-उमरगा रस्त्यावर हॉटेलसमोर चिलीममधून गांजा ओढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नळदुर्ग पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दिनकर प्रभाकर सुरवसे, उर्फ पप्पू...

Read more

तुळजापुरात गांजा सेवन करणाऱ्या दोघांना अटक, एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल

तुळजापूर -  तुळजापूर शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये गांजा या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांना तुळजापूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर एन.डी.पी.एस...

Read more

 खाकीचा नवा ‘खोखर पॅटर्न’! धाराशिवमध्ये आठवडाभरात गांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले

धाराशिव: जिल्ह्यात पोलीस अधीक्षक बदलताच प्रशासनाचा हिसका काय असतो, याचा अनुभव धाराशिवकर घेत आहेत. निष्क्रियतेचा शिक्का बसलेल्या पोलीस अधीक्षकांची बदली...

Read more

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई, गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त

धाराशिव: धाराशिव शहर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य...

Read more

येरमाळा पोलिसांची मोठी कारवाई, पत्र्याच्या शेडमध्ये गांजा विकणाऱ्यास रंगेहाथ पकडले

येरमाळा: येथील छत्रपती संभाजी नगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गांजा विक्री करणाऱ्या एका इसमास, येरमाळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रंगेहाथ...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसात गुन्हे दाखल

धाराशिव : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, वाशी येथे भरदिवसा गाडीत आराम करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात आली आहे,...

Read more
Page 90 of 240 1 89 90 91 240

ताज्या बातम्या

error: Content is protected !!