ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यातील ८ नगरपालिका, २ नगर पंचायतींचे बिगुल वाजले! तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २ डिसेंबरला मतदान

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील बराच काळ प्रलंबित असलेल्या आठ नगरपालिका आणि दोन नगर पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. गेल्या...

Read more

आईच्या दारातच भक्तांची ‘पार्किंग’ वसुली? VVIP ला फोनवर सूट, सामान्य भाविक मात्र जाळ्यात!

  तुळजापूर -  "आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनाच लुटण्याचं काम सुरू झालंय का?" असा संतप्त सवाल आता तुळजापुरात विचारला जाऊ...

Read more

एकाच घटनेत दोन गुन्हे दाखल करणे भोवले; तुळजापूरचे तत्कालीन सपोनि भालेराव यांना दोन हजार दंड

धाराशिव: एकाच घटनेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करणे आणि बेकायदेशीर अटक करणे तुळजापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि)...

Read more

“६० कोटी वाचवल्याचा दावा, स्व-सत्कार अन् होर्डिंगबाजी; आमदार राणा पाटलांच्या ‘श्रेयनाट्या’वर शासनाचा ‘स्थगिती’चा पडदा!”

धाराशिव -  धाराशिव शहरातील तब्बल १४० कोटी रुपयांच्या रस्ते विकासाचा प्रकल्प अखेर राजकीय श्रेयवादात आणि गटबाजीच्या चिखलात रुतल्याचे स्पष्ट झाले...

Read more

‘फोटोशूट’ नव्हे, प्रत्यक्ष कृती; आमदार कैलास पाटलांच्या मध्यस्थीने आठ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर मागे

धाराशिव: आठ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण थांबवणे, हे काहींसाठी फक्त फोटोशूट आणि सोशल मीडियावर “रिल्स” पुरते मर्यादित असू शकते,...

Read more

सामाजिक वनीकरणचा बोगस कारभार: RTI मध्ये ‘शून्य’ झाडे, पण सिंदफळला २२ हजार झाडांचा ‘फलक’ उभा!

तुळजापूर: "पाच वर्षात एकही झाड लावले नाही," अशी धक्कादायक माहिती अधिकारात (RTI) देणाऱ्या तुळजापूर सामाजिक वनीकरण विभागाचा आणखी एक प्रताप...

Read more

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला बळी; दाळींबजवळ दोन कारच्या भीषण अपघातात बिदरचे चौघे ठार, दोघे गंभीर

मुरूम - सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गावर दाळींब येथील साईप्रसाद पेट्रोल पंपाजवळ आज (दि. २१) सकाळी ६:३० वाजता दोन कारमध्ये झालेल्या भीषण...

Read more

धाराशिव PWD मध्ये भ्रष्टाचाराचा स्फोट; प्रमोशननंतरही अधिकारी मूळ जागीच!

धाराशिव - धाराशिव येथील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये (PWD) कार्यकारी अभियंता श्री. भंडे यांची पदोन्नती झाल्यानंतरही त्यांची नियुक्ती मूळ ठिकाणीच ठेवून...

Read more

कळंब तालुक्यातील दोन प्रसिद्ध लावणी कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

धाराशिव: कळंब तालुक्यातील वडगाव (ज) येथील 'गौरी सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र' आणि चोराखळी येथील 'कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र' या...

Read more

धाराशिव जिल्ह्यात अवैध कला केंद्रांवर पुन्हा एकदा प्रशासनाचा बडगा; साई कला केंद्राला टाळे, मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

धाराशिव: जिल्ह्यातील अवैध आणि नियमबाह्य कला केंद्रांविरोधात जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली धडक कारवाई कायम आहे. काही दिवसांपूर्वीच 'पिंजरा' आणि 'तुळजाई'...

Read more
Page 14 of 104 1 13 14 15 104
error: Content is protected !!