क्राईम

लोहाऱ्यात रहदारीस अडथळा करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई, दोघांवर गुन्हे दाखल

लोहारा: शहरातील मुख्य चौकांमध्ये रहदारीस धोकादायक ठरेल आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या दोन चालकांवर लोहारा...

Read more

नळदुर्ग: मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणास लोखंडी लेझीमने मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग: मिरवणुकीमध्ये धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाला चौघांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी लेझीमने मारहाण करून...

Read more

धाराशिवमध्ये मोबाईलच्या वादातून तरुणाला विटेने मारहाण

धाराशिव: मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि विटेने मारहाण करून जखमी केल्याची...

Read more

परंडा – घारगाव तांड्यात तरुणाला बेदम मारहाण; भांडण सोडवणे आले अंगाशी, सहा जणांवर गुन्हा दाखल

परंडा -  चुलत भावाचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाला सहा जणांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, स्टीलच्या कड्याने आणि...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; मोटारसायकल, पेरणी यंत्र आणि मालाची चोरी

धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. अज्ञात चोरांनी चालत्या टेम्पोमधून मालाची पोती,...

Read more

दुचाकी आणि मालाची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

धाराशिव: मोटारसायकल चोरी आणि वाहनांमधून माल लंपास करणाऱ्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सिद्राम पोपट...

Read more

अणदूर येथे शेत जमिनीच्या वादातून मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शेत जमिनीच्या मालकी हक्कावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील चार जणांना दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची...

Read more

धाराशिवमध्ये सामाजिक सलोख्याचा आदर्श; ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलली, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

धाराशिव -  श्री गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद सण एकाच वेळी आल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी...

Read more

अणदूर येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे जमिनीच्या वादातून एका ५० वर्षीय शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; मोटारसायकलसह मोबाईल टॉवरचे साहित्य लंपास

धाराशिव -  जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, तुळजापूर आणि बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी मोटारसायकलसह मोबाईल टॉवरमधील...

Read more
Page 10 of 201 1 9 10 11 201
error: Content is protected !!