क्राईम

धाराशिवमध्ये भाजी मार्केटमध्ये युवकाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव: येथील देशपांडे स्टँड भाजी मार्केटमध्ये एका २० वर्षीय तरुणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची...

Read more

तुळजापुरात कौटुंबिक वादातून थरार; ‘माझ्या पत्नीला परत का आणले नाही?’ विचारत तरुणावर चाकू हल्ला

तुळजापूर -  'माझ्या पत्नीला तू घेऊन गेला होतास, तिला परत आणून का सोडले नाही?' या कारणावरून एका तरुणावर लोखंडी चाकूने...

Read more

तुळजापूर तालुक्यातील नांदुरीत शेतरस्त्याचा वाद विकोपाला, लोखंडी पाईप व काठीने मारहाण

तुळजापूर : तालुक्यातील नांदुरी येथे शेत रस्त्याच्या जुन्या वादातून दोन तरुणांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप, काठी आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण...

Read more

धाराशिवमध्ये गायकाच्या कार्यक्रमाचे आमिष दाखवून ४० हजारांची फसवणूक

धाराशिव: शहरात एका गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडी, जनावर चोरीसह चालत्या वाहनातून मुद्देमाल लंपास

धाराशिव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. परंडा तालुक्यात भरदिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना...

Read more

उमरगा : बलेनो कारला आग, हैद्राबादच्या शिक्षकाचा होरपळून मृत्यू; घातपाताचा संशय

उमरगा: शिर्डीहून दर्शन घेऊन हैद्राबादकडे परतणाऱ्या बलेनो कारला उमरगा-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाबका गावाजवळ अचानक आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

Read more

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई; गांजा सेवन करणाऱ्यांसह विक्रेते गजाआड

धाराशिव : धाराशिव जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली असून, जिल्ह्यातील विविध ठिकाणी धडक कारवाई करत गांजा सेवन...

Read more

वाशी तालुक्यात घरात गांजा विक्रीचा डाव उधळला; २० हजारांचा मुद्देमाल जप्त

वाशी -तालुक्यातील दसमेगाव पारधी पिढी येथे स्वतःच्या फायद्यासाठी घरात विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी...

Read more

धाराशिव: सोन्याचे दागिने व चार मोटरसायकल चोरणारे दोन आरोपी अटकेत

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत सोन्याचे दागिने आणि चार मोटरसायकली चोरणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही...

Read more

नळदुर्ग: गांजा ओढताना ‘पप्पू डॉन’ला अटक, पोलिसांकडून गुन्हा दाखल

नळदुर्ग : नळदुर्ग-उमरगा रस्त्यावर हॉटेलसमोर चिलीममधून गांजा ओढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नळदुर्ग पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दिनकर प्रभाकर सुरवसे, उर्फ पप्पू...

Read more
Page 146 of 296 1 145 146 147 296
error: Content is protected !!