क्राईम

भूममध्ये खळबळ! गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना का दिली? तरुणाला मारहाण करत २५ लाखांची खंडणी मागितली

भूम: "पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना का दिली?" असा जाब विचारत एका तरुणाला बेदम मारहाण करून तब्बल...

Read more

धाराशिवमध्ये खळबळ! सोन्याच्या नावाखाली पितळ देऊन ४ लाखांना गंडा; शहर पोलिसांत गुन्हा दाखल

धाराशिव: सोन्याचे पट्टे स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला तब्बल ४ लाख रुपयांना फसविण्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये समोर आला आहे....

Read more

धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; कळंब, आनंदनगर आणि येरमाळातून ३ मोटारसायकली लंपास

धाराशिव: जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, अज्ञात चोरट्यांनी विविध ठिकाणी डल्ला मारत तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून...

Read more

उमरगा: कोर्टात साक्ष दिल्याच्या रागातून भावाला कुऱ्हाडीच्या दांडाने बेदम मारहाण; सोलापूरच्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

उमरगा : शेतीच्या वादात आपल्या पुतण्याची बाजू घेऊन कोर्टात साक्ष का दिली, या कारणावरून संतप्त झालेल्या भावानेच आपल्या सख्या ६२...

Read more

शेतातील आंबे नेल्याच्या कारणावरून वृद्ध वडिलांना लोखंडी गजाने अमानुष मारहाण; आनंदनगर पोलिसांत मुलावर गुन्हा दाखल

धाराशिव: "माझ्या शेतातील आंबे का घेऊन जातोस?" अशी विचारणा करत पोटच्या मुलाने आपल्या ८१ वर्षीय वृद्ध वडिलांना लोखंडी गज आणि...

Read more

चोरीचा खोटा आळ आणून बदनामी केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; बावी येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

भूम : मोटार चोरीचा खोटा आळ आणून, व्हिडिओ काढून बदनामी केल्याच्या त्रासाला कंटाळून एका ४१ वर्षीय व्यक्तीने चिंचेच्या झाडाला गळफास...

Read more

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

शिराढोण (कळंब): रात्री उशीर झाल्याने शेतमालकाने अत्यंत विश्वासाने सालगड्याकडे सांभाळण्यासाठी दिलेली ४ लाख २१ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन सालगडी...

Read more

मळगीवाडीत शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्धेला बेदम मारहाण

उमरगा: शेतातील अरण खोदलेली माती आपल्या शेतात का टाकून घेतली, या कारणावरून झालेल्या वादात एका ६५ वर्षीय वृद्धेला लाथाबुक्क्या, काठी...

Read more

‘हॉर्न का वाजवला?’ म्हणत दाम्पत्याला लुटले; उमरगा चौरस्त्यावरील धक्कादायक घटना

उमरगा : देवदर्शन करून गावी परतणाऱ्या दाम्पत्याची गाडी अडवून, 'गाडीचा हॉर्न का वाजवला?' अशी कुरापत काढत पतीला लोखंडी गजाने बेदम...

Read more

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

तुळजापूर : शहरातील गजबजलेल्या बोंबले चौकात 'मोटारसायकल बाजूला घे' असे बोलल्याच्या कारणावरून एका माथेफिरूने दोन तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची...

Read more
Page 43 of 307 1 … 42 43 44 … 307
error: Content is protected !!