ताज्या बातम्या

धाराशिव: अभिनव स्कूल प्रकरण तापले; मनसेची शाळा मान्यता रद्द करण्याची मागणी

धाराशिव: शहरातील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थिनीला फी भरण्यास उशीर झाल्याने शाळेबाहेर काढल्याचे प्रकरण आता अधिकच चिघळले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र...

Read more

तुळजापूर विकास आराखड्यावरून राजकारण तापले, पालकमंत्र्यांचा ‘पुणे पॅटर्न’ला थेट दणका!

तुळजापूर/मुंबई: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासाचा तब्बल १८५६ कोटी रुपयांचा आराखडा आता प्रशासकीय मंजुरीच्या पलीकडे जाऊन थेट राजकीय...

Read more

शिक्षणाधिकारी ॲक्शन मोडमध्ये; अभिनव इंग्लिश स्कूलच्या चौकशीसाठी समिती गठीत

धाराशिव: शहरातील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला फी भरण्यास उशीर झाल्याने अपमानास्पद वागणूक देऊन शाळेतून घरी पाठवल्याप्रकरणी पालकाने...

Read more

धाराशिव जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप, कामाविना निधी हडपल्याचा दावा

धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी आणि कळंब तालुक्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप...

Read more

‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा दणका: ‘भारत माता’ उल्लेखाचे वादग्रस्त पत्र अखेर मागे

तुळजापूर: श्री तुळजाभवानी देवीचा उल्लेख 'भारताची भारत माता' असे करणारे वादग्रस्त पत्र अखेर श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने मागे घेतले आहे....

Read more

बेंबळीच्या डॉ. झिंगाडे यांचा प्रताप: चुकीच्या उपचाराने रुग्णाच्या जीवाशी खेळ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

धारशिव - तालुक्यातील रुईभर येथील आकाश गोरोबा चव्हाण यांनी बेंबळी येथील तथाकथित डॉ. सुधीर झिंगाडे यांच्यावर चुकीच्या उपचारांबाबत  तक्रार अर्ज...

Read more

धाराशिवमधील विकास निधी गोठवला; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

धाराशिव जिल्ह्याच्या वार्षिक योजनेतील विकास कामांचा निधी मागील तीन महिन्यांपासून थांबला असून, यामुळे जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण आणि जलसंधारणासारखी महत्त्वाची कामे...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: पिंटू गंगणेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

तुळजापूर शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी, विनोद उर्फ पिंटू गंगणे याच्या पोलीस कोठडीची सहा दिवसांची मुदत आज संपली. यानंतर...

Read more

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून प्रभाग रचनेचे आदेश जारी

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने १० जून २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला असून, राज्यातील नगरपालिका (Nagar Parishad)...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: प्रा. आलोक शिंदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

धाराशिव: तुळजापूर येथील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक शिंदे यांना धाराशिव जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला...

Read more
Page 13 of 89 1 12 13 14 89
error: Content is protected !!