ताज्या बातम्या

मार्च २०२४ गेलं, २०२६ उजाडलं… ‘घोषणासम्राट’ राणा पाटलांचं कृष्णेचं पाणी कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकलंय?

'घोषणासम्राट' आमदार राणा पाटील यांच्या पोकळ घोषणांच्या 'सुपरहिट' मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे! आजचा विषय आहे धाराशिव जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा...

Read more

वाशी : हृदयद्रावक! परीक्षेला जाताना भीषण अपघात; चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नववधू-वराचा जागीच मृत्यू

धाराशिव: सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळ आज पहाटे झालेल्या एका भीषण कार अपघातात, अवघ्या चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या वधू-वराचा जागीच...

Read more

निवडणुकीपुरती ‘बसवसृष्टी’ आणि मतांची ‘दृष्टी’! नळदुर्गचे ५ कोटी गेले कुठे?

'घोषणासम्राट' आमदार राणा पाटील यांच्या पोकळ घोषणांच्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत एक नवा 'ब्लॉकबस्टर' चित्रपट! या चित्रपटाचं नाव आहे...

Read more

धाराशिव झेडपीमध्ये राजकीय भूकंप: भाजपला रोखण्यासाठी तानाजी सावंतांचा ‘मास्टरस्ट्रोक’

धाराशिव: जिल्हा परिषदेच्या  अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमध्ये आता एक मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे दोन सदस्य पळवल्याच्या कारणावरून भाजप...

Read more

धाराशिव झेडपी अध्यक्षपदाचा तिढा: ‘पळवलेले दोन सदस्य परत द्या, तरच भाजपशी बोलणी’, शिंदेंनी दिले तानाजी सावंतांना सर्वाधिकार

मुंबई/धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या  अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Read more

“श्रेय घ्यायला पुढे, कामाच्या वेळी कुठे?” आमदार राणा पाटलांची ‘हवेतली’ जंगल सफारी!

जगात तसे दोनच प्रकारचे लोक असतात; एक जे काम करतात आणि दुसरे जे केलेल्या कामाचं श्रेय लाटतात. पण आपले भाजपचे...

Read more

धाराशिव जिल्हा परिषद: सत्तेच्या सारीपाटावर ‘महायुती’तच महायुद्ध…

धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी 'महायुती'च्या गोटातच 'महायुद्ध' पेटले आहे....

Read more

 SP मॅडमच्या ‘फर्माना’ला केराची टोपली? तुळजापूरच्या ‘त्या’ गुटखा वसूलदारावर ‘साहेबां’चा वरदहस्त कायम?

धाराशिव: धाराशिव पोलीस दलात सध्या 'आओ जाओ घर तुम्हारा' अशी स्थिती झाली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे....

Read more

बापरे! ‘सेंड’ने केला ‘एन्ड’! राणादादांचा ‘मेल’ अन् प्याद्याचा ‘खेल’; धाराशिवच्या राजकारणात ‘डिजिटल’ लोचा!

धाराशिव: म्हणतात ना, "जुन्या काळी भिंतीला कान असायचे, पण आता मेलला 'सीसी' (CC) असतात!" याचाच प्रत्यय सध्या धाराशिवच्या राजकारणात येत...

Read more

अफू लागवड प्रकरणी समाधान उघडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून समाधान मनोहर उघडे यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात आल्याची अधिकृत माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात...

Read more
Page 14 of 116 1 … 13 14 15 … 116
error: Content is protected !!