ताज्या बातम्या

धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

धाराशिव: जिल्हा परिषदेचा निकाल लागून एक महिना उलटला तरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. 'प्रायव्हेट जेट' आणि...

Read more

नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले चोराखळीचे ‘महाकाली कला केंद्र’ सील करण्याचे आदेश

धाराशिव : कळंब तालुक्यातील चोराखळी येथील बहुचर्चित 'महाकाली कला केंद्र' सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत....

Read more

‘सत्तेच्या लालसेत आशेचा दिवा पेटवणारा नेता’…

धाराशिव: राजकारणात सध्या सत्तेची ओढाताण आणि स्वार्थाचे राजकारण पाहायला मिळत असताना, धाराशिवमध्ये मात्र एका वेगळ्या मैत्रीची आणि विश्वासाची चर्चा रंगली...

Read more

‘तारा’च्या नावाखाली जमिनींवर ‘डोळा’! शेतकऱ्यांना स्वप्न ‘अणुऊर्जे’ची, आणि प्रत्यक्षात ‘प्लॅनिंग’ जमिनी लाटण्याची?

'घोषणासम्राट' आमदार राणा पाटील यांच्या पोकळ घोषणांच्या 'सुपरहिट' मालिकेच्या चौथ्या भागात तुमचं स्वागत आहे! आतापर्यंत आपण बसवसृष्टी, जंगल सफारी आणि...

Read more

मार्च २०२४ गेलं, २०२६ उजाडलं… ‘घोषणासम्राट’ राणा पाटलांचं कृष्णेचं पाणी कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकलंय?

'घोषणासम्राट' आमदार राणा पाटील यांच्या पोकळ घोषणांच्या 'सुपरहिट' मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे! आजचा विषय आहे धाराशिव जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा...

Read more

वाशी : हृदयद्रावक! परीक्षेला जाताना भीषण अपघात; चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नववधू-वराचा जागीच मृत्यू

धाराशिव: सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळ आज पहाटे झालेल्या एका भीषण कार अपघातात, अवघ्या चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या वधू-वराचा जागीच...

Read more

निवडणुकीपुरती ‘बसवसृष्टी’ आणि मतांची ‘दृष्टी’! नळदुर्गचे ५ कोटी गेले कुठे?

'घोषणासम्राट' आमदार राणा पाटील यांच्या पोकळ घोषणांच्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत एक नवा 'ब्लॉकबस्टर' चित्रपट! या चित्रपटाचं नाव आहे...

Read more

धाराशिव झेडपीमध्ये राजकीय भूकंप: भाजपला रोखण्यासाठी तानाजी सावंतांचा ‘मास्टरस्ट्रोक’

धाराशिव: जिल्हा परिषदेच्या  अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमध्ये आता एक मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे दोन सदस्य पळवल्याच्या कारणावरून भाजप...

Read more

धाराशिव झेडपी अध्यक्षपदाचा तिढा: ‘पळवलेले दोन सदस्य परत द्या, तरच भाजपशी बोलणी’, शिंदेंनी दिले तानाजी सावंतांना सर्वाधिकार

मुंबई/धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या  अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Read more

“श्रेय घ्यायला पुढे, कामाच्या वेळी कुठे?” आमदार राणा पाटलांची ‘हवेतली’ जंगल सफारी!

जगात तसे दोनच प्रकारचे लोक असतात; एक जे काम करतात आणि दुसरे जे केलेल्या कामाचं श्रेय लाटतात. पण आपले भाजपचे...

Read more
Page 12 of 115 1 … 11 12 13 … 115
error: Content is protected !!