ताज्या बातम्या

तुळजापूर : बोगस मतदार नोंदणीचा पर्दाफाश; खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकरांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान तब्बल सहा हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे मतदार यादीत घुसडल्याचा धक्कादायक...

Read more

 लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात? गुंडाच्या तक्रारीवरून पत्रकारालाच आरोपी करण्याची तयारी!

धाराशिव: ज्याच्यावर तब्बल २० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा तुळजापूरच्या एका कुख्यात मटका किंगच्या तक्रारीवरून थेट एका पत्रकारालाच...

Read more

“हिंमत असेल तर संपत्तीची अदलाबदल करा, मी गोरगरिबांना वाटून टाकेन!”

धाराशिव: आमदार राणा पाटील यांच्या समर्थकांनी 'धाराशिव लाइव्ह' न्यूज पोर्टल आणि त्याचे संपादक सुनील ढेपे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस...

Read more

धाराशिव लाइव्हच्या संपादकाला पोलीस निरीक्षकाची थेट अटकेची धमकी; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल

धाराशिव- तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण आणि अवैध धंद्यांविरोधात वृत्तमालिका प्रकाशित करणे ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना महागात पडल्याचे चित्र आहे....

Read more

तामलवाडी टोलनाका: आरटीओच्या नावाची पाटी, मग आत वसुली कुणाची?

धाराशिव: तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रकार तामलवाडी टोलनाक्यावर सुरू असल्याची...

Read more

पवार दाम्पत्य हत्या प्रकरण: आरोपींना फाशी द्या, चिमुकल्या लेकींचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाहो

धाराशिव :करजखेडा येथील शेतकरी सहदेव पवार आणि त्यांच्या पत्नी प्रियंका पवार यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशीची...

Read more

धाराशिवमध्ये गणेशोत्सवाची तयारी: जिल्हाधिकाऱ्यांकडून विसर्जन मार्गाची पाहणी; प्रशासनाला दिले महत्त्वाचे निर्देश

धाराशिव: येत्या २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील गणेश स्थापना आणि विसर्जन मार्गावर कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा...

Read more

श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार: विकास आराखड्याबद्दल संभ्रम, पुजारी मंडळाची पारदर्शकतेची मागणी

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकास आराखड्याबाबत मुंबईत सांस्कृतिक मंत्र्यांच्या म्हणजे आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर, आराखड्याच्या...

Read more

तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार बैठक वादाच्या भोवऱ्यात; पालकमंत्र्यांना डावलून मटका किंगला निमंत्रण?

तुळजापूर: श्री तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीवरून आता नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत...

Read more

धाराशिव लाइव्हची बातमी ठरली अनाथांचा आधार; पालकमंत्री आणि समाज धावला चिमुकल्यांच्या मदतीला

धाराशिव: एका बातमीने काय घडू शकतं, याचं उत्तम उदाहरण धाराशिव जिल्ह्यात पहायला मिळालं आहे. 'धाराशिव लाइव्ह' या वेब पोर्टलवर प्रसिद्ध...

Read more
Page 15 of 99 1 14 15 16 99
error: Content is protected !!